मराठा आरक्षणाच्या लढ्या
साठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईला जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काल अंतरवाली सराटी येथून जरांगे पाटील शेकडो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. राज्यभराच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून मराठा बांधव हे थेट आता मुंबई गाठत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

Post a Comment
0 Comments