Type Here to Get Search Results !

Raghuram Rajan: डोनाल्ड ट्रम्प भारताला का लक्ष्य करत आहेत? अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी टॅरिफ वाढीची सांगितली कारणे


 

Raghuram Rajan on Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले ५० टक्के आयातशुल्क हा व्यापाराच्या पलीकडे एका व्यापक धोरणाचा भाग असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प भारताला का लक्ष्य करत आहेत? अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी टॅरिफ वाढीची सांगितली कारणे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले ५० टक्के आयातशुल्क हा व्यापाराच्या पलीकडे एका व्यापक धोरणाचा भाग असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले.


डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या माध्यमातून भारताला का लक्ष्य करत आहेत, यावर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भाष्य केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के आयातशुल्कावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना राजन म्हणाले की, आयातशुल्क लादण्याचा निर्णय हा व्यापार अर्थशास्त्राच्या पलीकडे जाऊन व्यापक धोरणाचा भाग आहे.

Post a Comment

0 Comments